Automatic Brezza Diesel
8 days old.
Make Maruti Suzuki
Model Brezza
Kms 61000
Price ₹ 6,30,000
Fuel Type Diesel
City Khopoli, Khopoli
Condition Used
नोव्हेंबर 2018 मॉडेल ऑटोमॅटिक (AMT) ब्रेझा विकायची आहे.मी स्वतः एक शिक्षक आहे व स्वतः.माझी गाडी आहे.आर्थिक अडचण असल्यामुळे गाडी विकत आहे.गाडी अतिशय उत्कृष्ट स्थितीत असून नियमित सर्व्हिसिंग केलेली आहे. इंजिन, गिअरबॉक्स, एसी आणि सर्व फीचर्स व्यवस्थित कार्यरत आहेत. गाडी फॅमिली वापराची असून स्वच्छ व चांगल्या प्रकारे मेंटेन केलेली आहे. सर्व कागदपत्रे पूर्ण आणि अपडेट आहेत. इच्छुकांनी प्रत्यक्ष पाहून टेस्ट ड्राइव्ह घ्यावी. अपेक्षित किंमत: ₹6,30,000 फक्त गंभीर खरेदीदारांनीच संपर्क साधावा.
Analyzing this listing for you...
Certified Yes
Rs. 580000 Tata Tigor Khopoli, Khopoli 74500 kms
Rs. 610000 Tata Nexon Khopoli, Khopoli 98300 kms
Rs. 669000 Hyundai Aura Khopoli, Khopoli 71000 kms
Rs. 630000 Maruti Suzuki Brezza Khopoli, Khopoli 61000 kms