Maruti Suzuki Omni 2019 Petrol 68000 Km Driven
Fresh!
Make Maruti Suzuki
Model Omni
Kms 68000
Price ₹ 2,95,000
Fuel Type Petrol
City Dahivadi
Condition Used
मारुती सुझुकी ओमिनी व्हॅन मॉडेल 2018 नोव्हेंबर मालक 1 आहे गाडी फक्त प्युअर पेट्रोलवर चाललेली आहे लेदर सीट कव्हर आहेत गाडीची 4 टायर नवीन आहेत स्टेपनी अजून कंपनी ची आहे वापरली नाही गाडीचा रनिंग 68000 आहे इन्शुरन्स थर्ड पार्टी चालू आहे गाडीची PUC चालू आहे गाडी कडक कंडिशन मध्ये आहे गाडीमध्ये कोणतेही काम नाही गाडीमध्ये टचप नाही किंमत 3.10 गाडीसमोर बघून व्यवहारात कमी जास्त होईल फोन वरती फायनल किंमत विचारू नये
Certified Yes
Rs. 275000 Mahindra Scorpio Dahivadi 170 kms
Rs. 270000 Maruti Suzuki Omni Dahivadi 116000 kms
Rs. 295000 Maruti Suzuki Omni Dahivadi 68000 kms