कंपनी फिटेड मारुती सुझुकी सेलेरिओ व्हीएक्सआय ऑप्शनल सीएनजी गाडी विकणे
1 days old.
Make Maruti Suzuki
Model Celerio
Kms 68000
Price ₹ 4,50,000
Fuel Type CNG & Hybrids
City Bhor, Pune
Condition Used
गाडी व्हेरी गुड कंडिशन मध्ये आहे तसेच गाडी नॉन एक्सीडेंटल आहे तसेच गाडीमध्ये 90 हजाराच्या कंपनीच्या सगळ्या ॲक्सेसरीज आहेत त्यामध्ये सोनी स्क्रीन, रिव्हर्स कॅमेरा, डॅशबोर्ड व्हिडिओ रेकॉर्डर कॅमेरा, सीट कव्हर, बॉडी साइड मोल्डिंग, रियर्स स्पॉइलर, फॉग लॅम्प, विंडो वायझर, डोर हॅण्डल क्रोम, बंपर कॉर्नर प्रोटेक्टर, निऑन लाईट, मारुती सुझुकी लोगो लाईट, मड फ्लप, स्टेरिंग कव्हर, मेटिंग, फ्लोअर लॅमिनेशन अशा बऱ्याचशा ॲक्सेसरीज गाडीमध्ये आहेत गाडीचे ओरिजनल रनिंग आत्ता 68 हजार आहे तसेच मी सेकंड ओनर आहे गाडीमध्ये कोणत्याही प्रकारचे काम नाहीये फायनल रेट 4,50,000/-S रुपये मध्ये द्यायची आहे.
Analyzing this listing for you...
Certified Yes
Rs. 450000 Maruti Suzuki Celerio Bhor, Pune 68000 kms