2016 Hyundai Xcent Diesel
1 days old.
Make Hyundai
Model Xcent
Kms 110000
Price ₹ 3,10,000
Fuel Type Diesel
City Amrut Nagar, Pachora
Condition Used
Hyundai Xcent Diesel - 2016 मॉडेल विश्वासार्ह, मायलेज देणारी आणि उत्तम स्थितीतील फॅमिली कार विक्रीसाठी. वैशिष्ट्ये: 2016 मॉडेल 4 owner डिझेल इंजिन फक्त 1,09,000 किमी (जेन्युइन रनिंग) इंजिन व सस्पेन्शन उत्कृष्ट स्थितीत AC एकदम थंड आणि व्यवस्थित चालू मोठी Tablet Touch Screen JBL + Sony Premium Sound System चारही नवीन टायर्स ₹8,000 किमतीचे 230W हाय-पॉवर हेडलाइट्स (वॉरंटीसह) Front Power Windows गिअरबॉक्स व क्लच स्मूथ इंटेरियर स्वच्छ व चांगल्या स्थितीत सर्व कागदपत्रे क्लिअर फॅमिली वापरातील गाडी कोणतेही मोठे काम नाही किंमत: 310000 table vr निगोशिएबल कार अपग्रेड करत असल्यामुळे विक्रीसाठी. इच्छुकांनी DM किंवा कॉल करा. टेस्ट ड्राइव्ह उपलब्ध. फक्त जेन्युइन खरेदीदारांनी संपर्क साधावा.
Analyzing this listing for you...
Certified Yes
Rs. 310000 Hyundai Xcent Amrut Nagar, Pachora 110000 kms