Maruti Suzuki Eeco 2011
74 days old.
Make Maruti Suzuki
Model Eeco
Kms 200000
Price ₹ 2,55,000
Fuel Type LPG
Condition Used
गाडीची स्थिती (Condition): इंजिन उत्तम कंडिशनमध्ये आहे, नवीन टायर आहेत, वापरासाठी एकदम परफेक्ट आहे . गाडीच्या इजिन मध्ये कोणतेच काम नाही Lpg टाकी capacity 3 cylinder बॅटरी नवीन आहे गाडीची बॉडी गुड कंडिशन मध्ये आहे जळगाव रजिस्टर आहे ... कृपया करून टाइमपास करू नका घेणारच मॅसेज करा...किंमत कमी जास्त होऊन जाईन बैठक मध्ये
Analyzing this listing for you...
Certified Yes
Rs. 255000 Maruti Suzuki Eeco Amarnath Nagar, Bhusawal 200000 kms
Rs. 450000 Renault Duster Amarnath Nagar, Bhusawal 87000 kms