Mahindra Bolero 2008
1 days old.
Make Mahindra
Model Bolero
Kms 100000
Price ₹ 1,50,000
Fuel Type Diesel
City Erandwane, Pune
Condition Used
माझी महिंद्रा बोलेरो SLX (2.5L डिझेल, 8 सिटर) गाडी विकायची आहे. सध्या जास्त वापर होत नसल्यामुळे विकत आहे (Due to no use selling). इंजिन: कंपनी फिटेड स्ट्रॉंग इंजिन आहे, अजूनपर्यंत कधीही उघडलेलं नाही (Company fitted, not opened). गिअरबॉक्स आणि क्लच एकदम स्मूथ कंडिशनमध्ये आहे. बॅटरी: मागच्या वर्षीच नवीन Exide कंपनीची बॅटरी बसवली आहे. पासिंग: MH12 (पुणे) पासिंग असून पासिंग एप्रिल 2028 पर्यंत वाढवून घेतलं आहे (Fitness clear). मॉडल: एप्रिल 2008. कागदपत्रे: ओरिजिनल आरसी (RC) बुक हातात आहे. फक्त इन्शुरन्स संपलेला आहे. किंमत ₹1.50 लाख आहे. जास्त वापर नसल्यामुळे गाडी सुस्थितीत आहे. ज्यांना खरंच घ्यायची आहे त्यांनीच मेसेज करा. पत्ता (Address): नळस्टॉप जवळ, एरंडवणे, पुणे. गाडी बघण्यासाठी मेसेज करा.
Analyzing this listing for you...
Certified Yes
Rs. 198000 Maruti Suzuki Wagon-R Erandwane, Pune 149000 kms
Rs. 175000 Maruti Suzuki Sx4 Erandwane, Pune 51000 kms
Rs. 150000 Mahindra Bolero Erandwane, Pune 100000 kms