*फक्त 4 वर्षे जुनी गाडी आहे., Cng 30 + Average*
Fresh!
Make Maruti Suzuki
Model S-Presso
Kms 47000
Price ₹ 3,60,000
Fuel Type CNG & Hybrids
City Sant Sadguru Janardhan Swami Chowk, Nashik
Condition Used
फक्त 4 वर्षे जुनी गाडी आहे.मी दुसरी गाडी घेतल्या मुळे ही विकायची आहे. CNG+petol model असून 30 च्या वर Average आहे. ज्यांना स्वतः वापरायची आहे त्यांना बेस्ट ऑप्शन आहे. 3,60,000 - ऑफर आहे. सप्टेंबर 2021 ची गाडी आहे.4 वर्ष मध्ये 47K किलो Miter झाले आहे. खुप कमी वापर आहे. *Fix Price*
Analyzing this listing for you...
Certified Yes
Rs. 360000 Maruti Suzuki S-Presso Sant Sadguru Janardhan Swami Chowk, Nashik 47000 kms