View Full Page

15 photos - swipe to browse

2016 Maruti Suzuki Dzire for Sale in Sanmitra Chowk, Kurundvad

Maruti Suzuki Swift Dzire Vxi Petrol 2016 Model Company Maintain,

470000

2 days old.

MakeMaruti Suzuki
ModelDzire
Year2016
Kms Driven83,000 km
FuelPetrol
TransmissionManual
CitySanmitra Chowk, Kurundvad

Maruti Suzuki Swift Dzire VXI (Petrol) विक्रीसाठी उपलब्ध.

️ 2016 मॉडेल
️ पेट्रोल गाडी
️ कंपनी मेंटेन गाडी
️ चाललेली 85,305 किमी
️ मायलेज सुमारे 20 km/l
️ बॅक कॅमेरा
️ स्मार्ट डिस्प्ले
️ पॉवर विंडोज
️ इलेक्ट्रिक ORVM (मिरर अॅडजस्टमेंट)
️ स्वच्छ आणि नीटनेटका इंटिरियर
️ टायर्स चांगल्या कंडिशनमध्ये
️ नियमित सर्व्हिसिंग केलेली

गाडीची कंडिशन अतिशय चांगली असून फॅमिली वापरातील आहे. चालवायला आरामदायक, देखभाल कमी आणि लांब प्रवासासाठी उत्तम.




किंमत प्रत्यक्ष पाहणीनंतर चर्चा करून ठरवता येईल.

View as Story