Maruti Suzuki Alto 2007
1 days old.
Make Maruti Suzuki
Model Alto
Kms 113989
Price ₹ 85,000
Fuel Type Petrol
City Central Bank Colony, Jalgaon
Condition Used
एक हाती वापरलेली, पुढचे 2 टायर नवे आहेत, ए. सी वर्किंग कंडीशन मध्ये, कुठेही गंज किंवा accident नाही, आणि मे 2025 मध्ये LPG कनेक्शन (आर सी बुक वर LPG नोंदणी नाही) केले LPG 2 सिलेंडर क्षमता आहे ,LPG वर ए. सी वर 750 की. मी चालते, एकूण 113889 किमी फिरलेली आहे. LPG वर 5 हजार कि.मी फिरलेले आहे फक्त इंजिन मध्ये किंवा गाडीत कोणतेही काम नाहीआर. सी बुक 2027 पर्यंत valid आहे.
Analyzing this listing for you...
Certified Yes
Rs. 85000 Maruti Suzuki Alto Central Bank Colony, Jalgaon 113989 kms