8 photos - swipe to browse
Renault Duster 2013 Diesel
180000
1 days old.
| Make | Renault |
| Model | Duster |
| Year | 2013 |
| Fuel | Diesel |
| Transmission | Manual |
| City | Nigave Dumala, Kolhapur |
गाडी चा वापर कमी झाला आहे, थोड इंजन च काम आहे आणि बाकी काही नाही. ठेऊन राहू नये म्हणून विकायचं ठरवलं आहे. काही फालतू ऑफर किंवा अर्थ नसलेली बार्गेनी करू नका.
2028 पर्यंत गाडीचे पेपर क्लिअर आहेत. MH 05 पासिंग आहे