Maruti Suzuki Alto 800 2015 Petrol Well Maintained
2 days old.
Make Maruti Suzuki
Model Alto-800
Kms 98000
Price ₹ 2,30,000
Fuel Type Petrol
City Kudal
Condition Used
मारुती सुझुकी ऑल्टो ८०० विक्रीसाठी उपलब्ध! सिंधुदुर्ग (MH-07) पासिंगची अत्यंत सुस्थितीत असलेली आणि कौटुंबिक वापरासाठी सर्वोत्तम Maruti Suzuki Alto 800 तातडीने विकणे आहे. गाडीचा तपशील: मॉडेल: २०१५ (2015) रनिंग: ९८,००० किमी पासिंग: MH-07 (सिंधुदुर्ग) मालक: वकिलांच्या वापराातील गाडी (Advocate Owner) स्थिती: इंजिन आणि बॉडी उत्तम (Good Condition) फीचर्स: पॉवर स्टिअरिंग, एअर कंडिशनिंग (A/C), म्युझिक सिस्टम कागदपत्रे: सर्व कागदपत्रे पूर्ण (Clear Documents) ठळक वैशिष्ट्ये: मोजका आणि शिस्तबद्ध वापर. टायर आणि बॅटरीची स्थिती अतिशय चांगली. उत्तम मायलेज आणि कमी देखभाल खर्च (Low Maintenance). वेळेवर सर्व्हिसिंग केलेली खात्रीशीर गाडी. Contact number .
Certified Yes
Rs. 225000 Toyota Innova Kudal 185000 kms
Rs. 275000 Maruti Suzuki Wagon-R Kudal 28500 kms
Rs. 230000 Maruti Suzuki Alto-800 Kudal 98000 kms
Rs. 210000 Maruti Suzuki Wagon-R Kudal 25 kms