4 photos - swipe to browse
Mahindra Bolero 2.5 Slx 2008
195000
23 days old.
| Make | Mahindra |
| Model | Bolero |
| Year | 2008 |
| Kms Driven | 142,000 km |
| Fuel | Diesel |
| Transmission | Manual |
| City | Maliwada, Ahmadnagar |
माझी महिंद्रा बोलेरो SLX (2.5L डिझेल, 8 सिटर) गाडी विकायची आहे. गाडी खूप चांगली मेंटेन केली आहे, पण सध्या जास्त वापर होत नसल्यामुळे विकत आहे (Due to no use selling).
इंजिन: कंपनी फिटेड स्ट्रॉंग इंजिन आहे, अजूनपर्यंत कधीही उघडलेलं नाही (Company fitted, not opened).
गिअरबॉक्स आणि क्लच: गिअरबॉक्स एकदम स्मूथ कंडिशनमध्ये आहे. मागच्याच वर्षी नवीन क्लच प्लेट आणि प्रेशर प्लेट टाकली आहे.
बॅटरी: मागच्या वर्षीच नवीन Exide कंपनीची बॅटरी बसवली आहे.
पासिंग: MH12 (पुणे) पासिंग असून पासिंग August 2028 पर्यंत वाढवून घेतलं आहे (Fitness clear).
मॉडल: एप्रिल 2008.
कागदपत्रे: ओरिजिनल आरसी (RC) बुक हातात आहे.