× Motorsingh - Used Cars India About Advertise? Sell Car Follow Us
Facebook instagram Twitter
Terms Privacy Policy info@motorsingh.com Created with in India.
×
My Account Sell CarNew! CompareSoon! Logout

2023 Renault Triber for Sale in Sanjog Colony, Sangli Miraj Kupwad

2023 Renault Triber Rxz पेट्रोल मॅन्युअल 7,000 किमी फर्स्ट ओनर

₹ 7,00,000

2 days old.


WhatsApp Facebook X
View as Story

Details

Make Renault

Model Triber

Kms 7100

Price ₹ 7,00,000

Fuel Type Petrol

City Sanjog Colony, Sangli Miraj Kupwad

Condition Used


Description

माझी Renault Triber RXZ पेट्रोल मॅन्युअल कार विकायची आहे. रजिस्ट्रेशन जुलै 2023 आहे आणि गाडी अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये आहे. फर्स्ट ओनर फक्त 7,000 किमी रनिंग 7 सीटर फॅमिली कार आतून आणि बाहेरून अगदी स्वच्छ व्यवस्थित मेंटेन केलेली सर्व्हिस रेकॉर्ड उपलब्ध RC, इन्शुरन्स, PUC आणि सर्व कागदपत्रे तयार टायर्स चांगल्या कंडिशनमध्ये ओरिजिनल बॅटरी, व्यवस्थित चालू इन्शुरन्स सध्या ॲक्टिव्ह आहे गाडी खूप कमी वापरलेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे ठेवलेली आहे. फॅमिली वापरासाठी, सिटी ड्रायव्हिंगसाठी आणि लाँग ड्राइव्हसाठी उत्तम पर्याय आहे. पूर्वी एक किरकोळ अपघात झाला होता आणि एक इन्शुरन्स क्लेम घेतला होता. रिपेअर फक्त बाहेरील बॉडी पॅनेलपुरतेच झाले होते. कोणतेही मेजर डॅमेज नाही, स्ट्रक्चरल प्रॉब्लेम नाही, आणि सध्या गाडी पूर्णपणे चांगल्या स्थितीत आहे. लोकेशन: सांगली, महाराष्ट्र अपेक्षित किंमत: ₹7,00,000 फक्त सिरियस बायर्सनी संपर्क करावा.


...

Should You Buy This?

Analyzing this listing for you...


Other Details

Certified Yes


Seller Details

M
M***j D*s
✓ Verified Seller
Individual Seller
WhatsApp Seller

Find similar cars by Budget


Share your requirements

(Someone from the team will contact you.)

Similar Used Cars in Sanjog Colony, Sangli Miraj Kupwad

2023 Renault Triber Rxz पेट्रोल मॅन्युअल  7,000 किमी  फर्स्ट ओनर
2023 Renault Triber Rxz पेट्रोल मॅन्युअल 7,000 किमी फर्स्ट ओनर

Rs. 700000 Renault Triber Sanjog Colony, Sangli Miraj Kupwad 7100 kms


Find similar cars by Brand


Next
Should You Buy This Car?