Maruti Eeco 2024 Model Top Condition Urgent Sale
1 days old.
Make Maruti Suzuki
Model Eeco
Kms 19000
Price ₹ 5,80,000
Fuel Type CNG & Hybrids
City Chintamani Nagar Phase 2, Pune
Condition Used
2024 मॉडेल इको विक्रीसाठी उपलब्ध. गाडी उत्कृष्ट कंडिशनमध्ये असून सर्व पेपर्स क्लिअर आहेत. गाडीवर सध्या लोन सुरू आहे. जर खरेदीदार कॅश पेमेंट करत असेल तर पूर्ण लोन क्लोज करून गाडी ट्रान्सफर करून दिली जाईल. तसेच, इच्छुक खरेदीदारासाठी फायनान्स / नवीन लोनची सुविधा करून दिली जाऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क करा.
Analyzing this listing for you...
Certified Yes
Rs. 580000 Maruti Suzuki Eeco Chintamani Nagar Phase 2, Pune 19000 kms