Honda City Zx Petrol Mh09
107000
3 days old.
| Make | Honda |
| Model | City ZX |
| Year | 2006 |
| Kms Driven | 110,000 km |
| Fuel | Petrol |
| Transmission | Manual |
| City | Kolhapur |
Honda City ZX विक्रीसाठी उपलब्ध.
गाडी चांगल्या condition मध्ये असून Engine, Gearbox & Suspension उत्तम स्थितीत आहेत. Drive smooth आहे आणि कोणतेही मोठे काम बाकी नाही.
Selling Reason: नवीन गाडी upgrade करण्यासाठी विक्री.
️ गाडीवर काही ठिकाणी अतिशय minor paint chips आहेत, जे photos मध्ये स्पष्टपणे दाखवले आहेत. याव्यतिरिक्त कोणतेही मोठे काम नाही.
महत्त्वाची टीप: गाडी थेट मालकाकडून विक्रीसाठी आहे — कोणताही डीलर किंवा ब्रोकर नाही.
Genuine buyers only.