View Full Page

15 photos - swipe to browse

2018 Maruti Suzuki Brezza for Sale in Khopoli, Khopoli

Automatic Brezza Diesel

630000

23 days old.

MakeMaruti Suzuki
ModelBrezza
Year2018
Kms Driven61,000 km
FuelDiesel
TransmissionAutomatic
CityKhopoli, Khopoli

नोव्हेंबर 2018 मॉडेल ऑटोमॅटिक (AMT) ब्रेझा विकायची आहे.मी स्वतः एक शिक्षक आहे व स्वतः.माझी गाडी आहे.आर्थिक अडचण असल्यामुळे गाडी विकत आहे.गाडी अतिशय उत्कृष्ट स्थितीत असून नियमित सर्व्हिसिंग केलेली आहे. इंजिन, गिअरबॉक्स, एसी आणि सर्व फीचर्स व्यवस्थित कार्यरत आहेत. गाडी फॅमिली वापराची असून स्वच्छ व चांगल्या प्रकारे मेंटेन केलेली आहे. सर्व कागदपत्रे पूर्ण आणि अपडेट आहेत. इच्छुकांनी प्रत्यक्ष पाहून टेस्ट ड्राइव्ह घ्यावी.
अपेक्षित किंमत: ₹6,30,000
फक्त गंभीर खरेदीदारांनीच संपर्क साधावा.

View as Story