16 photos - swipe to browse
Teachers Cng Verna Direct Owner
465000
60 days old.
| Make | Hyundai |
| Model | Fluidic Verna |
| Year | 2017 |
| Kms Driven | 52,000 km |
| Fuel | CNG & Hybrids |
| Transmission | Automatic |
| City | Kasaba, Kolhapur |
Car is in Kolhapur, ही गाडी कोल्हापूरला बघायला मिळेल.
CNG RTO registerd ..Gadi जवळजवळ 2018 ची आहे. Oct 2017 चे Actually मॉडेल आहे. आणि विशेष म्हणजे Long Root ला 27 चे milege average मिळते.गेल्या महिन्यात दवाखान्यासाठी खूप खर्च झाला आहे .म्हणून ही गाडी अर्जंट विकणार आहे. लवकर आणि चांगली ऑफर देणाराला ही गाडी विकली जाईल. इन्शुरन्स चालू आहे . PUC सुद्धा आहे.