11 photos - swipe to browse
गाडी मध्ये काहीच काम नाही आहे खूप चांगल्या कंडीशन मधे आहे एव्हरेज 25 च
210000
1 days old.
| Make | Tata |
| Model | Indigo Ecs |
| Year | 2011 |
| Kms Driven | 150,000 km |
| Fuel | Diesel |
| Transmission | Manual |
| City | Indira Nagar, Shegaon |
गाडी मध्ये काहीच काम नाही आहे खूप चांगल्या कंडीशन मधे आहे एव्हरेज 25 चा आहे सर्व पार्ट वर्किंग कंडीशन मध्ये आहे 4 ही पॉवर विंडो सेंट्रल लॉकिंग पॉवर स्टिअरिंग एसी चिल्ड आहे टायर 99 टक्के आहे चार ही अलायव्हील आहे कुशन पण चांगल्या कंडीशन मधे आहे म्युझिक सिस्टीम पण छान आहे खूप कडक वाजते टच स्क्रीन डायमंड कट आहे रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आहे गाडी फुल्ली लोडेड आहे गाडी मध्ये एक रुपया चे सुद्धा काम नाही आहे
View as Story