Maruti Suzuki Ertiga 2019 Diesel Smart Hybrid
7 days old.
Make Maruti Suzuki
Model Ertiga
Kms 155000
Price ₹ 9,99,999
Fuel Type Diesel
City Malkapur, Akola
Condition Used
मारुती सुझुकी अर्टिगा VDI डिझेल 2019 • 1,55,000 किमी चाललेली • नवीन बॅटरी बसवलेली • कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स • सक्रिय FASTag वार्षिक पास (180 टोल क्रॉसिंग फ्री) • मारुती सर्व्हिस सेंटरचे संपूर्ण सर्व्हिस रेकॉर्ड उपलब्ध • मारुती सुझुकी शोरूममध्ये नियमित सर्व्हिस केलेली गाडी • उत्कृष्ट स्थितीतील वाहन • इंजिन आणि गिअरबॉक्स उत्तम • एसी उत्कृष्ट स्थितीत • हायवेवर वापरलेली व अतिशय स्मूथ ड्रायव्हिंग • टायर चांगल्या स्थितीत • सर्व कागदपत्रे क्लिअर • कौटुंबिक वापरातील गाडी गाडी विकण्याचे कारण : नवीन वाहन घेणार आहे. फक्त खरे आणि गंभीर खरेदीदारांनी संपर्क साधावा.
Analyzing this listing for you...
Certified Yes
Rs. 999999 Maruti Suzuki Ertiga Malkapur, Akola 155000 kms