Maruti Suzuki Alto 2008 Petrol 100100 Km Driven
Fresh!
Make Maruti Suzuki
Model Alto
Kms 100100
Price ₹ 90,000
Fuel Type Petrol
City Maregaon
Condition Used
गाडीत एकही काम नाही. टायर 4 80% आहे.. स्टेपनी. जॅक. सगळं आणि गाडी 1 हॅन्ड आहे.. गाडी ही पूर्ण ऑटोमॅटिक आहे. सेन्सर अलग बसवले आहे.. गाडीची ची किमत.. 90000 ठेवली ठेवली आहे.. किमती मध्ये थोडंफार कमी करू..गाडी मला लवकरच विकाची आहे.. गाडी घ्या आणि महाराष्ट्र दर्शन करून या अशी गाडी आहे
Analyzing this listing for you...
Certified Yes
Rs. 90000 Maruti Suzuki Alto Maregaon 100100 kms