Renault Duster 2013 Diesel
1 days old.
Make Renault
Model Duster
Kms 0
Price ₹ 1,80,000
Fuel Type Diesel
Condition Used
गाडी चा वापर कमी झाला आहे, थोड इंजन च काम आहे आणि बाकी काही नाही. ठेऊन राहू नये म्हणून विकायचं ठरवलं आहे. काही फालतू ऑफर किंवा अर्थ नसलेली बार्गेनी करू नका. 2028 पर्यंत गाडीचे पेपर क्लिअर आहेत. MH 05 पासिंग आहे
Analyzing this listing for you...
Certified Yes
Rs. 180000 Renault Duster Nigave Dumala, Kolhapur 0 kms