11 photos - swipe to browse
Alto Standard Petrol
75000
100 days old.
| Make | Maruti Suzuki |
| Model | Alto |
| Year | 2007 |
| Kms Driven | 63,261 km |
| Fuel | Petrol |
| Transmission | Manual |
| City | Ahmednagar (Rahata) |
आम्हाला खूप वर्षापासून गाडी बदलायची होती आणि फॅमिली मोठी असल्यामुळे त्या मध्ये ६ जण बसत नव्हते , आम्हाला नवीन गाडी घ्यायची आहे tymule आम्हाला गाडी सेल करायची आहे. बाकी दुसर कोणतंही कारण नाही ये. गाडी एकदम टकाटक आहे त्याला घेऊन कोणताही खर्च नाही ये. एकदा टेस्ट ड्राईव्ह करा मग ठरवा. व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल.
View as Story